¡Sorpréndeme!

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांची भूमिका महत्त्वाची; मतदारांचा कौल कुणाला?

2022-10-15 1 Dailymotion

शिवसेनेतील बंड, राज्यात झालेला सत्ताबदल, त्यानंतर उद्धव ठाकरेंना नाव आणि चिन्ह गमवावं लागणं, या सर्व घडामोडी खूप कमी काळात घडल्या. या पार्श्वभूमिवर तापलेल्या राजकीय वातावरणात अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात (Andheri East Assembly By Election) होत असलेली पोट निवडणूक ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी कमालीची प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पुढे कोणती आव्हाने आहेत, जाणून घेऊयात...