¡Sorpréndeme!

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो - Amit Thackeray

2022-10-15 24 Dailymotion

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. अमित ठाकरे हे सध्या राज्यव्यापी दौरा करत असून पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

#AmitThackeray #RajThackeray #MNVS #VidhyartiSena #StudentsWing #Daura #Dharashiv #Marathwada #MNS #CompetitiveExams #MaharashtraPolitics #2022