¡Sorpréndeme!

अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले, “त्याची किंमत…”

2022-10-15 22 Dailymotion

भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, निधी अडवण्याच्या विरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

#Bihar #NitishKumar #AmitShah #TejaswiYadav #AjitPAwar #NCP #MVA #Matoshree #RutujaRameshLatke #MurjiPatel #AndheriEastBypoll