¡Sorpréndeme!

ठाण्यात रिक्षा चालकाची मुजोरी, तरुणीला केलं अपघाती जखमी

2022-10-14 1,488 Dailymotion

ठाण्यात एक रिक्षावाला एका तरुणीला फरफटत घेऊन जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. छेड काढणाऱ्या चालकाचा थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा तरुणीला त्याने अपघाती जखमी केलंय.