¡Sorpréndeme!

कुणावर 18 लाखांचं कर्ज, कुणाची 4 कोटींची मालमत्ता; Rutuja Latke, Murji Patel यांची संपत्ती तरी किती?

2022-10-14 1 Dailymotion

रमेश लटके यांच्या निधनामुळे लागलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पहिल्यांदाच मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. पण या निवडणुकीची दुसरी विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी ही पहिलीच लढत होणार आहे. म्हणजेच ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा हा सामना रंगणार आहे. आज या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा केलं पण लटके आणि पटेल यांची संपत्ती तरी नक्की किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#RutujaLatke #ShivSena #MurjiPatel #Andheri #Bypoll #BJP #RameshLatke #EknathShinde #UddhavThackeray #Mashal #Maharashtra #VidhanSabha