¡Sorpréndeme!

Shivsena ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते Naresh Mhaske यांची Maharashtra Region Coordinator पदी नियुक्ती

2022-10-14 2 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणारे ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना बाळासाहेबांची शिवसेनाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ