¡Sorpréndeme!

Dhanteras 2022 Date: धनत्रयोदशीची तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व, जाणून घ्या

2022-10-15 1,121 Dailymotion

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 ते 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत सुरू होईल. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करणे शुभ ठरेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1