फसवणूक टाळण्यासाठी गृह मंत्रालय वेळोवेळी नागरिकांना सावध करते. दरम्यान, गृह मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी करून सतर्कतेच इशारा दिला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना OTP बाबत काळजी घेण्यास आवाहन करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ