¡Sorpréndeme!

एकनाथ खडसे रात्री जळगाव पोलीस ठाण्याबाहेर झोपले; नेमकं काय घडलं?

2022-10-14 4 Dailymotion

जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. संघात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे जळगाव पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसले आहेत. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात...