¡Sorpréndeme!

...म्हणून जालन्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र

2022-10-13 0 Dailymotion

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव इथल्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलंय. त्याच्या या पत्रामागचं कारण व्हिडीओतून जाणून घेऊयात....