¡Sorpréndeme!

“ते जर वर गेले तर...”; Sanjay Raut यांच्या भावनिक पत्रानंतर Sunil Raut यांची प्रतिक्रिया ShivSena

2022-10-12 41 Dailymotion

सध्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. 'आई मी नक्की परत येईन', असं भावनिक पत्र संजय राऊतांनी त्यांच्या आईला लिहिलं आहे. यानंतर त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी ऑफर येत असल्याच्या चर्चेवर देखील सुनील राऊतांनी भाष्य केलं आहे.

#SunilRaut #SanjayRaut #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #BJP #EknathShinde #RutujaRameshLatke #AndheriEastBypoll #MVA #ShivSena #BJP