¡Sorpréndeme!

गडचिरोलीत पोलिसांनी उधळला नक्षल्यांचा डाव, पुरलेली स्फोटके केली जप्त

2022-10-12 8 Dailymotion

शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया नक्षलवादी करत असतात. गडचिरोलीत (Gadchiroli) पोलिसांनी नुकताच एक नक्षलवादांचा (Naxalite) डाव उधळून लावला. नक्षलवाद्यांनी कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये जंगलात स्तोटके पुरून ठेवली होती. पोलिसांनी ही स्फोटके हस्तगत केली. पाहूयात ही बातमी.