¡Sorpréndeme!

Dhanteras 2022: धनत्रयोदशीची तारीख आणि सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या

2022-10-11 188 Dailymotion

वसूबारसपासून दिवाळी सुरू होते तर शहरात धनतेरस किंवा धनत्रयोदशी पासून दिवाळीची धामधूम सुरू होते. यंदा धनतेरस 22 ऑक्टोबरला आहे. धनतेरसला धन्वंतरीचे पूजन देखील करण्याची प्रथा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ