¡Sorpréndeme!

मशाल' आणि शिवसेनेचं जुनं नातं काय?, पुन्हा इतिहास घडवणार?| ShivSena| Mashal Symbol| Uddhav Thackeray

2022-10-11 2 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं आहे, पण तुम्हाला माहित आहे का 'मशाल' हे चिन्ह याआधी एका वेगळ्या पक्षाचं होतं. इतकंच काय तर शिवसेनेकडे सुद्धा यापूर्वी मशाल हे चिन्ह होतं. शिवसेना आणि मशाल यांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Mashal #Symbol #ChhaganBhujbal #BalasahebThackeray #Torch #ElectionCommission #Maharashtra #HWNews