¡Sorpréndeme!

Maharashtra Rain Update: पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यात सरी बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज

2022-10-11 5 Dailymotion

पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्याच्या काही भागात काल पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ