¡Sorpréndeme!

चिन्हावरूनही शिंदे गटाकडून ठाकरेंची कोंडी; कुणाला कोणतं चिन्ह मिळणार?|Uddhav Thackeray| EknathShinde

2022-10-10 123 Dailymotion

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तीन पर्यायी चिन्हांची यादी दिली होती. ही चिन्हं शिवसेनेकडून निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आली. मात्र, आज शिंदे गटानेही यातील दोन चिन्हांची तर एका नावाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ElectionCommission #Maharashtra #Trishul #Trumpet #Mashal #RisingSun #Symbol