‘हर हर महादेव’ चित्रपटातील कलाकारांचे लूक पोस्टर्स प्रदर्शित
2022-10-10 5 Dailymotion
महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटातील कलाकाराचे लूक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत.