¡Sorpréndeme!

राहुल गांधींनी RSS आणि सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वादाला फुटलं तोंड

2022-10-09 8 Dailymotion

स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्रिटिशांना मदत करत असल्याचा आणि सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घेत होते, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.