¡Sorpréndeme!

गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा - Dattatray Bharane

2022-10-08 1 Dailymotion

मतदार संघातील मतदारांना जेवढे होईल तितके आनंद द्या.गरज पडली तर आपल्या मतदारांसोबत गोट्या खेळा असेही दत्ता भरणे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना मोलाचा सल्ला दिला.यावेळी बैठकीत सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.गोट्या खेळा म्हणताच बैठकीत एकच हास्यकल्लोळ उठला होता.

#DattatrayBharane #NCP #Maharashtra #Indapur #SharadPawar #JayantPatil #AjitPAwar #MaharashtraPolitics #2022