¡Sorpréndeme!

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, ६७० आरोपींवर केली कारवाई

2022-10-07 72 Dailymotion

शहरातील गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे म्हणून पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई सुरू केली. १०० मोक्का कारवायांमध्ये सुमारे ६७० आरोपींवर कारवाई करण्यात आली. पाहुयात ही बातमी.