¡Sorpréndeme!

मंदिरात जाताना घंटा वाजवणे का आवश्यक आहे? Why is necessary to ring bell while going to the temple?

2022-10-07 2 Dailymotion

आपण मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी व आपल्या मनातील ईच्छा पूर्ण करण्यासाठी जातो. मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण पहिली मंदिरामधील घंटा वाजवतो. पण मंदिरामध्ये जाताना मंदिरामधील घंटा वाजवणे का आवश्यक आहे? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #mandirghanta #templeghanta #mandir #temple #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा