¡Sorpréndeme!

ICC Player of the Month मध्ये भारतीय खेळाडूचा जलवा, पाहा कोणाला मिळाले नामांकन

2022-10-06 2 Dailymotion

भारताच्या स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि अक्षर पटेल यांना सप्टेंबर महिन्याच्या ICC सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार मानधना यांना प्रथमच नामांकन मिळाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ