¡Sorpréndeme!

Anil Deshmukh यांना जामीन मंजूर, हायकोर्टाकडून मोठा दिलासा

2022-10-04 54 Dailymotion

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही.

#AnilDeshmukh #ExHomeMInister #HighCourt #SharadPawar #MVA #DevendraFadnavis #EknathShinde #SharadPawar #MaharashtraPolitics #2022