¡Sorpréndeme!

Anil Deshmukh Grants Bail: अनिल देशमुख यांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर, मात्र मुक्काम तुरुंगातच, जाणून घ्या कारण

2022-10-04 597 Dailymotion

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आणि साक्षी पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न करु नये, असेही न्यायालयाने त्यांना बजावले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ