अमृता फडणवीस यांनी मनोज कोटक यांच्या ‘प्रेरणा रास गरबा’ला दिली भेट
2022-10-04 374 Dailymotion
मुलुंडच्या (Mulund) कालिदास नाट्यगृह संकुलात भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या तर्फे प्रेरणा रास गरबाचे आयोजन करण्यात आले होते. या गरब्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. पाहूयात ही बातमी.