¡Sorpréndeme!

सोलापूरच्या पहिल्या महिला पायलटचे असे केले गावकऱ्यांनी स्वागत

2022-10-03 5 Dailymotion

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पहिली महिला पायलट बनण्याचा मान मोहोळ तालुक्यातील अनगरच्या ऋतुजा पाटीलने (Rutuja Patil) मिळवला आहे. ऋतुजा कॅनडाहुन कमर्शियल पायलटचे शिक्षण पूर्ण करून गावी आल्यानंतर गावाकऱ्यांनी आनंद साजरा केला. पाहुयात गावात नेमकं कसं झालं ऋतुजाचे स्वागत.