¡Sorpréndeme!

शहाजी बापू पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

2022-10-02 2 Dailymotion

शहाजी बापू पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत अजित पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले आहेत बापू पाहुयात या व्हिडीओमधून.