उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावं, असा सल्ला शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलाय. ते जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते.