स्पेनमधल्या बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या स्पर्धेत मुंबई आणि ठाण्यातले गोविंदा सहभागी होणार आहेत. यामध्ये ३२ जणांचा समावेश असून ते बुधवारी रात्री स्पेनसाठी रवाना झाले आहेत.
#MumbaiGovinda #SpainDahiHandi #EknathShinde #Thane #Barcelona #Sports #Airport #Janmashtami #Govinda #HumanPyramid #Castellers #Festival #India #Maharashtra