¡Sorpréndeme!

Weather Forecast: भारतातील विविध राज्यांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज

2022-09-29 241 Dailymotion

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अतिवृष्टीचा होणार असा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये, नैऋत्य मान्सून, वायव्य भारत आणि शेजारील मध्य भारतातील आणखी काही प्रदेशांमधून परतीचा प्रवास करेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.