प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आताही सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या खास स्टाईलसाठी ते प्रसिद्ध असले तरी, कधी कधी भलतेच वर्तन करुन बसतात. त्यांच्या कामापेक्षा वर्तनाचीच अधिक चर्चा होते. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#BacchuKadu #Amravati #Karyakarta #Slapped #Prahar #Villagers #Development #Roads #Police #Maharashtra #2022 #MaharashtraPolitics #HWNews