¡Sorpréndeme!

शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह गोठवणार?, Manisha Kayande म्हणाल्या..| ShivSena| EknathShinde| SupremeCourt

2022-09-27 167 Dailymotion

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. 'निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यावरूनच HW मराठीने शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया घेतली आहे. पहा त्या काय म्हणाल्या.

#ManishaKayande #UddhavThackeray #SupremeCourt #EknathShinde #ShivSena #Symbol #ElectionCommission #ECI #Maharashtra #HWNews