¡Sorpréndeme!

YouTube Fake News: खोटे वृत्त दिल्याबद्दल 10 युट्यूब चॅनलवरील 45 व्हिडिओ ब्लॉक, भारत सरकारचा दणका

2022-09-27 87 Dailymotion

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याबद्दल यूट्यूब चॅनेलवरील काही व्हिडिओ पुन्हा एकदा ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 10 YouTube चॅनेलवरील 45 YouTube व्हिडिओ ब्लॉक केले आहेत.