¡Sorpréndeme!

एका सोलापुरकराची अप्रतिम कलाकारी, गच्चीवर साकारली दुर्गेची प्रतिमा

2022-09-27 10 Dailymotion

स्पर्शरंग कलापरिवाचे विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर यांनी यंदा फ्रेमच्या तुकड्यांपासून २२*२२ फूट इतकी देवीची प्रतिमा साकारलेली आहे. यासाठी त्यांनी सुमारे २०० किलो फ्रेम्सचे तुकडे वापरले आहेत. पाहूयात ही सुंदर कलाकृती.