¡Sorpréndeme!

भारत जोडो' यात्रेचा Congress की BJP ला फायदा? | Rahul Gandhi | PM Narendra Modi | Bharat Jodo Yatra

2022-09-26 238 Dailymotion

काँग्रेसनं आपला गमावलेला जनाधार मिळवण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो' पद यात्रा सुरू केली आहे. पण ही यात्रा जर का यशस्वी झाली तर कदाचित काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतील. ‘भारत जोडो’ यात्रेचा काँग्रेसला खरंच फायदा होईल का असा प्रश्न असताना या यात्रेचा भाजपला सुद्धा फायदा होईल का असाही सवाल आता उपस्थित झाला आहे. ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#BharatJodoYatra #RahulGandhi #PMNarendraModi #BJP #Congress #SharadPawar #MamataBanerjee #ArvindKejriwal #Maharashtra #SoniaGandhi #HWNews