¡Sorpréndeme!

आता किरीट सोमय्या Narayan Rane यांच्या बंगल्यावर जाणार का? Manisha Kayande| Kirit Somaiya| Shivsena

2022-09-26 1,454 Dailymotion

परंतु किरीट सोमय्या हातोडा घेऊन शिवसैनिकांच्या बांधकामांना जात असतात, ते आता नारायण राणे यांच्या बंगल्यावर जाणार का? भाजप आता गप्प का आहे? हा निर्णय आल्यापासून त्यांच्या एकाही नेत्याचा वक्तव्य नाही. हे सगळं सिलेक्टिव्ह आहे. आपल्या नेत्यांनी केलं किंवा भाजपमध्ये प्रवेश केला की सगळे आरोप धुतले जातात

#ManishaKayande #Shivsena #NarayanRane #SupremeCourt #Demolition #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #Maharashtra #KiritSomaiya #HWNews