¡Sorpréndeme!

शारदीय नवरात्रीत कोणत्या ४ चुका करू नये? Which 4 mistake can not to do in Shardiya Navratri?

2022-09-26 1 Dailymotion

आजपासून शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज घटस्थापनेनिमित्त संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात अंबे मातेची पूजा पार पडली. आज सोमवार दिनांक २६ सप्टेंबर या दिवशी घटस्थापना आहे. नवरात्र हा सण आपण सगळेच अतिशय आवडीने साजरा करतो. पण शारदीय नवरात्रीत कोणत्या ४ चुका करू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#shardiyanavratri2022 #shardiyanavratri #lokmatbhakti #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #navratristatus
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा