Navratri 2022: राजकीय नेत्यांमध्येही नवरात्रीचा उत्साह, ट्वीट करत दिल्या खास शुभेच्छा
2022-09-26 91 Dailymotion
नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. शक्ती आणि उपासनेचा हा उत्सव पुढील नऊ दिवस दणक्यात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात नवरात्रीचा विशेष उत्साह साजरा केला जातो.