शहराच्या रस्त्यावरून गेंडा फिरताना कधी पहिला आहे का? नाही ना, नेपाळमध्ये शहराच्या रस्त्यावरून गेंडा फिरतांना दिसला. गेंडा रस्त्यावरून फिरतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.