गणेशोत्सवात सर्व बॉलीवुडला बोलवलं होतं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2022-09-25 36 Dailymotion
गणेशोत्सवात बॉलीवुडमधल्या सर्वांना बोलवलं, अमिताभ बच्चन हे येऊ शकले नाहीत पण त्यांनी फोन केला होता. खुप मोठी इंडस्ट्री आहे, यांना आधार आणि विश्वास देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.