¡Sorpréndeme!

नवरात्रीच्या ९ दिवसांचे ९ नैवेद्य कोणते आहेत? What are the 9 offerings for the 9 days of Navratri?

2022-09-24 4 Dailymotion

नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण अंबे मातेला नैवेद्य अर्पण करतो. घटस्थापनेला अंबे मातेचे आगमन झाल्यावर कधी नवरात्र संपते याचा अंदाजच लागत नाही. यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. पण नवरात्रीच्या ९ दिवसांचे ९ नैवेद्य कोणते आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #naivedya #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा