¡Sorpréndeme!

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीची कोणती सेवा केली की माता भरभरून यश देईल? Navratri 2022

2022-09-23 1 Dailymotion

नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पहिली माळ असते. यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीची कोणती सेवा केली की माता भरभरून यश देईल? त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #ghatsthapana #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा