¡Sorpréndeme!

Jalgaon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधीच लोक निघाले, व्हिडीओ व्हायरल

2022-09-21 10 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भाषणा आधीच लोक सभेतून जायला निघाले, या सभेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.