भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेनंही आपली तयारी सुरु केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी ६ वाजता शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
#Shivsena #mumbai #sakal #bmc
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Shivsena Mission BMC | Shivsena | BMC | mumbai
Please Like and Subscribe for More Videos.