Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 pro Max फोनमध्ये आढळली त्रुटी, ग्राहकांनी केली तक्रार, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
2022-09-21 114 Dailymotion
अॅपलने काही दिवसांपूर्वी iPhone 14 ची सिरीझ लॉंच केली होती. अॅपल प्रेमींनी क्षणाचाही विलंब न करता नवीन फोन विकतही घेतला आहे. iPhone 14 च्या कॅमेऱ्यात एक त्रुटी असुन अनेक युजर्सनी तक्रार केली आहे.