¡Sorpréndeme!

Aai Kuthe Kay Karte मालिकेत नवा ट्विस्ट; अभिषेकच्या आयुष्यात नवी संजना? | Sakal Media

2022-09-20 1 Dailymotion

आई कुठे काय करते या मालिकेत आशितोषने अरूंधतीला लग्नाची मागणी घातली आहे, तर दुसरीकडे अभिषेकच्या आयुष्यात दुसरी संजना नसावी असं संजना म्हणतेय तर एकीकडे अभिषेकला एक कॉल येतो ज्यावर फक्त B calling असं येत त्यामूळे अनवा फोन उचलायला जाते तितक्यात अभिषेक बोलतो माझ्या फोनला हात लावायचा नाही....