झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील चिखलात शूट झालेल्या सीनसाठी अभिनेता रोहित परशुराम याने खास पोस्ट शेअर केलीये. पाहुयात याची एक खास झलक.