काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. उमेदवारांबाबतच्या काही गोष्टी काहीशी स्पष्ट होतांना दिसत आहे. मात्र, वायनाडचे खासदार राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.