¡Sorpréndeme!

2024 च्या निवडणुकीबाबत Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य; काँग्रेसला सोबत...

2022-09-19 237 Dailymotion

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांनी 2024 च्या निवडणूका विरोधकांनी एकत्र येवून भाजप विरुध्द लढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, शरद पवार यांनी पुन्हा २०२४ च्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. काँग्रेससोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलं आहे.

#SharadPawar #Mission2024 #LoksabhaElections #RahulGandhi #RamdasKadam #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #Ratnagiri #Maharashtra #HWNews