¡Sorpréndeme!

Raj Thackeray यांचा फोकस फडणवीसांच्या विदर्भावरच का? | Devendra Fadnavis | Vidarbha | MNS | Shivsena

2022-09-19 244 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. यानिमित्तानं विदर्भात मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. पण फडणविसांच्या नागपूर किंवा विदर्भावरच राज ठाकरेंनी फोकस का केला आहे? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.

#RajThackeray #MNS #DevendraFadnavis #BJP #BMCElections #Vidarbha #Nagpur #ShivSena #Alliance #BJPMNSAlliance #Maharashtra
#HWNews